बंद

    सेवाभरती / सेवाप्रवेश

    सेवाभरती / सेवाप्रवेश
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ- औरंगाबाद या आस्थापनेवर हार्डवेअर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी जाहिरात. 18/08/2026 31/08/2026 बघा (343 KB)
    माननीय उच्च न्यायालय, मुंबई (मूळ शाखेच्या आस्थापनेवर) “माळी/मदतनीस” पदासाठी जाहिरात. 04/08/2026 20/08/2026 बघा (174 KB)
    त्रिपुरा उच्च न्यायालय, अगरतळा यांनी त्रिपुरा न्यायिक सेवा (ग्रेड-१) मधील ०१ (एक) रिक्त पद भरण्यासाठी पात्र वकील व न्यायिक अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याबाबत जाहिरात.

    1728 of 2026.pdf

    03/07/2026 10/08/2026 बघा (3 MB)
    दिनांक १८.०२.२०२६ च्या शासन पत्राचे प्रकाशन – भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापन प्राधिकरणातील पीठासीन अधिकारी पदांच्या नियुक्तीबाबत. 14/07/2026 31/07/2026 बघा (531 KB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा अंतर्गत कंत्राटी वाहन चालक पदाकरिताची तांत्रिक परिक्षा पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दी पत्रक. 20/07/2026 31/07/2026 बघा (138 KB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा येथील कंत्राटी वाहन चालक (Driver) पदासाठी तांत्रिक चाचणीची सुधारित तारीख. 22/07/2026 31/07/2026 बघा (285 KB)
    डीआरएटी, मुंबई आणि त्याच्या अधिकारक्षेत्रातील डीआरटींमधील नियमित रिक्त पदे प्रतिनियुक्तीच्या तत्त्वावर भरण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढविण्याबाबत. 15/07/2026 25/07/2026 बघा (4 MB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा येथे कंत्राटी तत्त्वावर चालक पदाकरिता वाहन चालविण्याच्या चाचणी संदर्भात सूचना. 13/07/2026 21/07/2026 बघा (288 KB)
    जिल्हा व सत्र न्यायालय, भंडारा येथे वाहनचालक पदावर पदोन्नतीसाठी परिपत्रक (०१ रिक्त जागा). 13/07/2026 16/07/2026 बघा (614 KB)
    माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांचे मूळ आस्थापनेवर “सफाई कामगार” पदासाठी जाहिरात. 24/06/2026 12/07/2026 बघा (4 MB)
    माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांचे मूळ शाखेच्या आस्थापनेवर “स्वयंपाकी-नि-शिपाई” पदाकरिता जाहिरात. 18/06/2026 07/07/2026 बघा (7 MB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा येथे कंत्राटी तत्वावर वाहन चालक पदाकरिता जाहिरात. 22/06/2026 06/07/2026 बघा (699 KB)
    मुदतवाढ: जिल्हा वि. से. प्रा., भंडारा येथे स्वच्छता करण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे दोन सफाईगार (सर्व प्रकारचे कर तसेच स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी लागणा-या साहित्यांसह) करार करण्यासंबंधी निविदा सूचना. 24/03/2026 04/04/2026 बघा (349 KB)
    ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या मराठी-इंग्रजी टंकलेखन व मुलाखत चाचणी परीक्षेचा निकाल. 27/02/2026 31/03/2026 बघा (1 MB)
    ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबीन) येथील कंत्राटी कर्मचारी पदाची निवड व प्रतिक्षा यादी. 27/02/2026 31/03/2026 बघा (2 MB)
    उर्वरित २९ जिल्ह्यांमधील कायमस्वरूपी लोकअदालतीच्या १ अध्यक्ष आणि २ सदस्यांच्या (प्रत्येकी) पदासाठी जाहिरात. 27/02/2026 31/03/2026 बघा (371 KB)
    Advertisement Member PLA 29 (380 KB)
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा येथे स्वच्छता करण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे दोन सफाईगार (सर्व प्रकारचे कर तसेच स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी लागणा-या साहित्यांसह) करार करण्यासंबंधी निविदा सूचना. 05/03/2026 23/03/2026 बघा (2 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथे ई-सेवा केंद्र आणि पोर्टा केबिनसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया…. मराठी टायपिंग चाचणीसाठी वेळापत्रक. 17/02/2026 17/03/2026 बघा (3 MB)
    ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या मराठी टंकलेखन चाचणी परिक्षेचा निकाल. 23/02/2026 28/02/2026 बघा (6 MB)
    ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या इंग्रजी टंकलेखन चाचणी परिक्षेला पात्र उमेदवारांची यादी व सूचना. 23/02/2026 28/02/2026 बघा (4 MB)