बंद

    सेवाभरती / सेवाप्रवेश

    सेवाभरती / सेवाप्रवेश
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या इंग्रजी टंकलेखन चाचणी परिक्षेचा निकाल. 25/02/2026 28/02/2026 बघा (3 MB)
    ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबिन) येथील कंत्राटी कर्मचारी या पदाच्या मुलाखत/मौखिक चाचणी परिक्षेला पात्र उमेदवारांची यादी व सूचना. 25/02/2026 28/02/2026 बघा (3 MB)
    कंत्राटी कर्मचारी – ई-सेवा केंद्र आणि पोर्टा केबिन पात्र नसलेले उमेदवार. 17/02/2026 24/02/2026 बघा (335 KB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा व अधीनस्थ/तालूका न्यायालय येथील ई-सेवा केंद्र (पोर्टा कॅबीन) मध्ये मानधन तत्वावर ८ कंत्राटी कर्मचारी यांची नियूक्ती करण्याकरिता भरती प्रक्रिया. 05/02/2026 11/02/2026 बघा (617 KB)
    सूचना – उच्च न्यायालय, अपिल शाखा आणि मूळ शाखा, मुंबई यांचे आस्थापनेवर स्टॉप-गॅप व्यवस्था म्हणून लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी पदभरती. 12/12/2025 31/12/2025 बघा (2 MB)
    माननीय राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळ कार्यालयातील दिनांक ०६.०९.२०२५ रोजीची रोजगार सूचना. 11/09/2025 30/10/2025 बघा (822 KB)
    मुंबई येथील शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या स्थापनेसाठी सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील आणि मानद सहाय्यक पदांची भरती जाहिरात 19/09/2025 18/10/2025 बघा (2 MB)
    कॅट जम्मू/श्रीनगर खंडपीठातील विविध पदे प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरण्याबाबत. 15/09/2025 15/10/2025 बघा (2 MB)
    Advertisement for the recruitment for the post of “Cook-cum-Peon” on the establishment of Original Side, High Court of Bombay 02/09/2025 02/10/2025 बघा (329 KB)
    सहाय्यक न्यायरक्षक पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत. 30/08/2025 30/09/2025 बघा (2 MB)
    उच्च न्यायालय, मुंबईच्या आस्थापनेवर स्टेनो (निम्न श्रेणी), लिपिक-टंकलेखक/कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल यांची निवड/प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती स्टॉप गॅप व्यवस्था म्हणून करणेबाबत. 16/07/2025 31/07/2025 बघा (1 MB)
    उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ-औरंगाबाद या आस्थापनेवर लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी जाहिरात. 05/07/2025 15/07/2025 बघा (367 KB)
    केरळ राज्य उच्च न्यायिक सेवा परीक्षा – २०२५ 13/05/2025 02/06/2025 बघा (464 KB)
    केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, मुंबई येथे नियमितपणे स्टाफ कार ड्रायव्हर गट ‘क’ चे १ (एक) पद भरण्याबाबत-नियमित 25/03/2025 25/04/2025 बघा (4 MB)
    माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे “माळी/मदतनीस” पदाकरिता जाहिरात. 02/04/2025 20/04/2025 बघा (3 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील शिपाई / हमाल या पदाकरिता भरतीप्रक्रिया-२०२३, निवड व प्रतिक्षा यादी. 21/12/2024 31/03/2025 बघा (624 KB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील कनिष्ठ लिपीक या पदाकरिता भरतीप्रक्रिया-२०२३, निवड यादी. 05/12/2024 31/01/2025 बघा (435 KB)
    मुंबई उच्च न्यायालयाच्या मुळ शाखेच्या आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता ची जाहिरात. 01/01/2025 25/01/2025 बघा (263 KB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा शिपाई/हमाल या पदासाठीची भरती प्रक्रिया-२०२३ – मुलाखतीकरिता नव्याने पात्र उमेदवारांची यादी, वेळापत्रक व सूचना. 03/12/2024 15/12/2024 बघा (2 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा आस्थापनेवरील लघुलेखक श्रेणी-३ या पदाकरिता भरतीप्रक्रिया-२०२३, निवड यादी. 03/10/2024 30/11/2024 बघा (641 KB)