जिल्हा न्यायालय, भंडारा व अधिनस्थ तालूका न्यायालय (मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी, लाखणी व लाखांदूर) येथे नवीन लॅन कनेक्शन लावणे व जुने लॅन कनेक्शन दुरूस्ती बाबत निविदा सूचना-
जिल्हा न्यायालय, भंडारा व अधिनस्थ तालूका न्यायालय येथील प्रिंटर्स करिता एक वर्षाकरिता सर्वसमावेषक वार्षिक देखभाल व दुरूस्ती करार करण्याकरिता निविदा सूचना.