बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक Description प्रारंभ तारीख शेवटची तारीख File
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथे प्लायवुडची रॅक खरेदी करण्याकरिता निविदा सूचना. 14/11/2025 20/11/2025 बघा (568 KB)
    कॉन्फरन्स हाॅल जिल्हा न्यायालय , भंडारा येथे ७२ x ५६ x २३ इंच आकाराच्या प्लायवूड रॅक खरेदीसाठी निविदा सूचना. 04/11/2025 11/11/2025 बघा (1 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथे ओकाया/ॲमरॉन/ल्युमिनस १५० अँपिअरची जुनी बॅटरी बाय बॅक करून रिप्लेसमेंट वॉरंटीसह नवीन बॅटरी खरेदी करण्यासाठी निविदा. 05/11/2025 11/11/2025 बघा (983 KB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथील एकूण ४८ सी. सी. टी. व्ही. कॅमेरा व संलग्न प्रणालीचा एक वर्षाकरिता सर्वसमावेषक वार्षिक देखभाल व दुरूस्ती करार (Comprehensive AMC) करण्याकरिता निविदा सूचना. 30/10/2025 07/11/2025 बघा (9 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथे वापरात नसलेल्या खुर्च्या, कपाट, रॅक, टेबल, स्टूल, ब्रीफकेस, वॉटर प्युरिफायर, वॉटर कूलर, स्टील वॉटर ड्रम आणि इतर लाकडी/लोखंडी साहित्याचा लिलाव करण्यासाठी लिलाव सूचना. 29/08/2025 10/09/2025 बघा (3 MB)
    दैनंदिन कार्यालयीन उपयोगाकरिता लागणारे किरकोळ साहित्य/वस्तू खरेदी करिता निविदा सूचना. 09/07/2025 16/07/2025 बघा (2 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा व अधिनस्थ तालूका न्यायालय येथील किऑस्क व यू.पी.एस करिता एक वर्षाचा गैरव्यापक वार्षिक देखभाल व दुरूस्ती करार करिता निविदा सूचना. 05/07/2025 15/07/2025 बघा (3 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा व अधिनस्त न्यायालयामध्ये नविन टोनर खरेदी व जुने टाेनर रिफिलिंग करणेबाबतची निविदा सुचना 07/07/2025 15/07/2025 बघा (2 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथे १५ वॉटर प्युरिफायर्सच्या दुरुस्तीसाठी निविदा सूचना. 22/04/2025 29/04/2025 बघा (1 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा व अधिनस्थ तालूका न्यायालय येथील एकूण ११४ प्रिंटर चा एक वर्षाकरिता सर्वसमावेषक वार्षिक देखभाल व दुरूस्ती करार करण्याकरिता निविदा सूचना. 10/04/2025 19/04/2025 बघा (2 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथील Kyocera Ecosys M2040dn प्रिंटर करिता नवीन टोनर खरेदी करणे व जुने टोनर रिफिलींग करण्याकरिता एक वर्षाकरिता करार करण्यासंबंधी निविदा सूचना. 10/04/2025 19/04/2025 बघा (787 KB)
    माननीय प्रमूख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा यांचे कार्यालयातील पुस्तक बांधणीकरिता लागणारे साहित्य/वस्तू खरेदी करण्याकरिता निविदा सूचना. 08/04/2025 16/04/2025 बघा (958 KB)
    दोन वर्षांसाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबत ई-निविदा. 24/02/2025 15/03/2025 बघा (5 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथील पाण्याच्या टाक्यातील गाळ व कचरा काढून रंगरंगोटी करण्याबाबत निविदा सुचना. 05/03/2025 13/03/2025 बघा (1,019 KB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथील कुलर दुरूस्ती करिता निविदा सुचना. 05/03/2025 12/03/2025 बघा (905 KB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथे किबोर्ड, माऊस व ईतर संगणकीय उपकरणे खरेदी बाबत निविदा सूचना 29/11/2024 15/12/2024 बघा (3 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा व अधिनस्थ न्यायालय/तालूका न्यायालय येथे Kyocera Ecosys M2040dn प्रिंटरचे टोनर खरेदी व रिफीलिंग करणेबाबत निविदा सूचना. 29/11/2024 15/12/2024 बघा (1 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथील ४७ सी. सी. टी. व्ही. कॅमेरा व संलग्न प्रणालीचा एक वर्षाकरिता सर्वसमावेषक वार्षिक देखभाल व दुरूस्ती करार करण्याकरिता निविदा सूचना 30/08/2024 20/09/2024 बघा (4 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा येथील बेलिफ कर्मचारी यांचेकरिता लेदर बॅग व रेनकोट खरेदी करण्याकरिता निविदा सूचना 19/07/2024 26/07/2024 बघा (2 MB)
    जिल्हा न्यायालय, भंडारा कार्यालयातील १८० गठ्ठे रद्दी (शासकीय नियमानुसार नस्ती व श्रेडिंग मशीनद्वारे फाडलेले रेकाॅडर्स यांचा समावेश आहे) विकण्याकरिता निविदा सूचना. 10/07/2024 18/07/2024 बघा (3 MB)